आम्हाला कॉल करा

९०११६४३१३१

आमच्याशी संपर्क साधा

शुभम रेसिडेन्सी शॉप नंबर ३ धायरी पुणे

मासिकपेन्शन योजना

मासिकपेन्शन योजना

मासिकपेन्शन योजना

विविध श्रेणीतील व्यक्तींना त्यांच्या आर्थिक समर्थनासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी नियमित मासिक पेन्शन किंवा आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे.

मासिक पेन्शन ठेव योजना

मासिक ठेव योजना उदा. १००००/- खालील कोष्टकाप्रमाणे
महिने व्याजदर मासिक त्रिमासीक सहामाही वार्षिक
१३ ८.५% ७१ २१२ ४२५ ८५०
२४ ९% ७५ २२५ ४५० ९७५
३६ ९.५% ७९ २३८ ४७५ ९४८
४८ १०% ८३ २५० ५०० ९९६