सभासदांना काटकसर स्वावलंबन व सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे. सभासदांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध योजना करून कर्ज पुरवठा करणे. लघु व कुटीर उद्योगधंद्यांना अर्थ पुरवठा व तंत्रज्ञान उपलब्ध करणे स्वयंरोजगारी उद्योजकांना स्वतःचा उद्योग धंदा उभा करण्यास मदत करणे
सहकारी पतसंस्थेची स्थापना समाजातील दुर्बल घटकाच्या कल्याणासठी केली जाते तसेच सामान्य लोकाना बचतीची सवय लागावी.